• VIDEO: सचिन अहिर यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 12:01 PM IST | Updated On: Jul 25, 2019 12:44 PM IST

    मुंबई, 25 जुलै: सचिन अहिर यांनी अखेर शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी