• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'पर वो अकेला आता है', तडीपार गुंडाने पोलीस व्हॅनमध्ये काढला TIKTOK
  • SPECIAL REPORT: 'पर वो अकेला आता है', तडीपार गुंडाने पोलीस व्हॅनमध्ये काढला TIKTOK

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 07:57 PM IST | Updated On: May 10, 2019 07:58 PM IST

    नागपूर, 10 मे: मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात गुन्हेगांरावर पोलिसांचा वचक राहिला नाही. एका तडीपार गुंडानं चक्क पोलीस व्हॅनमध्ये आपला टीकटॉक व्हिडिओ शूट केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं नागपूर पोलीस खडबडून जागे झालेत. आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. मात्र, गुन्हेगारांशी पोलिसांचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा जगासमोर आलेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी