• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी!
  • VIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी!

    News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 01:24 PM IST | Updated On: Jan 16, 2019 01:24 PM IST

    पुणे, 16 जानेवारी : पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आता रोबो देखील आला आहे. एसपी रोबोटिक्स आणि विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या या रोबोचं उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं आहे. वाहतूक नियमन आणि रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन या रोबोद्वारे करण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये रस्त्यावर या रोबोचा वापर सुरू करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी आज हा रोबो बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत या रोबोचा प्रायोगिक तत्वावर वापर करणार असल्याचे जाहीर केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी