News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पालघरमध्ये कोसळधार! रस्ता वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला
  • VIDEO: पालघरमध्ये कोसळधार! रस्ता वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 11:13 AM IST | Updated On: Jul 11, 2019 11:13 AM IST

    विजय राऊत (प्रतिनिधी) पालघर, 11 जुलै: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. दरम्यान मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवरील मोरचोंडी गावाजवळील पुलाजवळील रस्ताही वाहून गेला. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी