Elec-widget

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघातात 2 ठार

या अपघात दोन जण ठार तर चारजण जखमी झाले आहेत

  • Share this:

स्वीफ्ट कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर इथं भीषण अपघात झाला आहे.

या अपघात दोन जण ठार तर चारजण जखमी झाले आहेत.

स्वीफ्टमधील सर्व प्रवाशी हे नाशिक जिल्हातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

Loading...

मृतांमध्ये भूषण वाळेकर (33)या तरूणाचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...