S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • 'मी रिक्षाचालक नाही तर गुंड आहे', धक्कादायक VIDEO आला समोर
  • 'मी रिक्षाचालक नाही तर गुंड आहे', धक्कादायक VIDEO आला समोर

    Published On: Dec 5, 2018 04:53 PM IST | Updated On: Dec 5, 2018 05:13 PM IST

    नाशिक, 5 डिसेंबर : मुजोर रिक्षावाल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हा रिक्षावाला थेट प्रवाशाला शिवीगाळ करताना दिसत आहे. आपण रिक्षाचालक नाही तर गुंड आहोत, असं म्हणत त्याने प्रवाशाला धमकावलं आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराबाहेरची ही घटना आहे. नाशिकमध्ये दररोज मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. मनमानी भाडं आकारून रिक्षाचालक भाविकांची लूट करत आहेत. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित रिक्षाचालकावर काही कारवाई होते का, हे पाहावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close