• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यातील धनकवडी परिसरात इमारतीची भिंत कोसळली
  • VIDEO: पुण्यातील धनकवडी परिसरात इमारतीची भिंत कोसळली

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 10:29 AM IST | Updated On: Jul 26, 2019 10:29 AM IST

    पुणे, 26 जुलै: पुण्यात धनकवडी परिसरात इमारतीची भिंत कोसळून दुर्घटना घडली. दरम्यान एका कुटुंबाला खिडकीद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्यानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र कोसळलेला ढिगारा हटवण्याचं काम करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी