• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा
  • VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 12:29 PM IST | Updated On: Jul 21, 2019 12:29 PM IST

    मुंबई, 21 जुलै: गोरेगाव इथे भाजपच्या कार्यसमिततीची बैठक आज सुरू आहे. या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेला गळती कशी लागली आणि गरीबी हटाव ऐवजी गरीबांनीच काँग्रेसला कसं हटवलं? काँग्रेसच्या दुरावस्थेवर भाष्य करणारा एक खास किस्सा सांगितला. दानवेंच्या या उदाहरणावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी