रवी राणांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक

रवी राणांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोराने दगडफेक केलीये.

  • Share this:

23 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोराने दगडफेक केलीये.

नागपूर जवळच्या वडधामन्याजवळ अज्ञान व्यक्तीने दगड भिरकावल्याने गाडीच्या काचा फुटल्या.  जेव्ही ही घटना झाली तेव्हा आमदार रवी राणा कारमध्ये नव्हते. कारने ड्रायव्हर त्यांना घेण्यासाठी अमरावतीहुन नागपूरकडे येते होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 06:36 PM IST

ताज्या बातम्या