• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'त्या एका तक्रारीची दखल घेतली असती तर 24 जणांचे जीव वाचले असते'
  • VIDEO: 'त्या एका तक्रारीची दखल घेतली असती तर 24 जणांचे जीव वाचले असते'

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 02:40 PM IST | Updated On: Jul 7, 2019 02:41 PM IST

    चिपळूण, 07 जुलै: तिवरे धरण दुर्घटनेतील चव्हाण कुटुंबातल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला. दुर्घटनेत अनेकानी आपली संपूर्ण कुटुंब गमावली . त्यातलेच एक आहेत अजित चव्हाण. हे तेच अजित चव्हाण आहेत ज्यानी सर्वात आधी स्वत: या धरणाला गळती लागल्याचे पत्र प्रशासनाला देऊन घरांना धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. मात्र प्रशासनाने अजित चव्हाणांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला. याच अजित चव्हाणांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी