• होम
  • व्हिडिओ
  • कशेडी घाटात केमिकल टँकरला भीषण आग; घटनेचा थरारक VIDEO
  • कशेडी घाटात केमिकल टँकरला भीषण आग; घटनेचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 07:50 AM IST | Updated On: Mar 29, 2019 07:50 AM IST

    रत्नागिरी, 29 मार्च : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात एक केमिकलचा टँकर उलटला आणि त्याला भीषण आग लागली. या आगीत एका नागरिकाचा मृत्यू झालाय. खेड-रत्नागिरी मार्गावर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी