• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मैं सबका बाप हूँ सबको गिराता हूँ... तुम चिंता मत करो'; दानवेंची घसरली जीभ
  • VIDEO: 'मैं सबका बाप हूँ सबको गिराता हूँ... तुम चिंता मत करो'; दानवेंची घसरली जीभ

    News18 Lokmat | Published On: Mar 2, 2019 08:25 AM IST | Updated On: Mar 2, 2019 08:29 AM IST

    जालना, 02 मार्च : आपल्या गावरान बोली भाषेमुळे नेहमी वादात आणि चर्चेत राहणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली. जालना इथे एका शाखेच्या कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले की, जसे नरेंद्र मोदींच्या मागे सारे लागले तसे माझ्याही मागे सारे लागले आहेत. ते लोक म्हणतात, 'रावसाहेब दानवे को गिराओ, क्योंकी सारा पैसा जालने में जा रहा है. लेकिन मैं सबका बाप हूं...तुम बस अपना अपना बूथ संभालो. में सबको गिराता हू, तुम चिंता मत करो.' असं दानवे म्हणाले. अशा शब्दात दानवेंनी कुणाचंही नाव न घेता विरोधकांना जणू हिंदीतून गर्भित इशाराच दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी