S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अस्सल गावरान रानमेव्याची खास मेजवानी
  • SPECIAL REPORT: अस्सल गावरान रानमेव्याची खास मेजवानी

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 10:42 AM IST | Updated On: May 27, 2019 10:51 AM IST

    रवी शिंदे(प्रतिनिधी) भिवंडी, 27 मे: उन्हाळा, पावसाळ्यात मिळणारा रानमेवा म्हणजे शहरवासियांसाठी मेजवानी आणि आदिवासी कुटुंबांसाठी पोट भरण्याचं साधन. हा रानमेवा कसा गोळा केला जातो, त्यामागच्या धडपडीवर हा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close