पाहा रणजीत पाटील यांच्या वडिलांची दबंगगिरी

पाहा रणजीत पाटील यांच्या वडिलांची दबंगगिरी

30 जूनला गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे वडील विठ्ठलराव पाटील एका शाळेच्या तपासणी करण्यात करता गेले असता तेथील शिक्षकास त्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ समोर आलाय.

  • Share this:

03 जुलै : अनेकदा आपण मंत्र्यांना किंवा नेत्यांना दादागिरी करताना पाहतो. मात्र अकोल्याच्या एका शाळेत मंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांच्या दादागिरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

30 जूनला गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे वडील विठ्ठलराव पाटील एका शाळेच्या तपासणी करण्यात करता गेले असता तेथील शिक्षकास त्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ समोर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...