S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर
  • VIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर

    Published On: Jul 19, 2018 08:02 PM IST | Updated On: Jul 19, 2018 08:02 PM IST

    भोपाळ,ता.19 जुलै : राज्य आणि केंद्र सरकार बेरोजगारी दूर करण्यात अपयशी ठरल्याची टीकी रामदेव बाबा यांनी केली आहे. रामदेव बाबा हे सरकारचे कट्टर समर्थक आहे. असं असतानाही त्यांनी अशी टीका केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरकार अपयशी ठरत असताना पतंजली रोजगार देण्यास यशस्वी ठरलं असल्याचंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close