S M L

आठवलेंची हिंग्लिश ; शर्मिला टागोरांना म्हणतात, i like your अभिनय !

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2018 10:20 PM IST

आठवलेंची हिंग्लिश ; शर्मिला टागोरांना म्हणतात, i like your अभिनय !

23 जानेवारी : रामदास आठवले आणि त्यांच्या कविता सर्वांनीच ऐकल्या असतील. पण आता आठवलेंनी चक्क हिंग्लिशमध्ये कविता सादर करून एकच धमाल उडवून दिली.

पुण्यातील प्रसिद्ध सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला  रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या चारोळ्या,शाब्दिक कोट्यांनी सभागृह न्हाऊन निघालं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी तर इंग्रजीत कविता सादर केल्या.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर,सिंबायोसिसचे संस्थापक शां.ब मुजुमदार यांच्या उपास्थितीत आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत मराठी,हिंदी,इंग्रजी अशा भाषांतून तयार केलेल्या आठवले इंग्लिश शैलीत राजकारण,सिनेमा यावर चारोळ्या,कोट्या करत तडाखेबंद भाषण केलं आणि उपस्थितांची हसून हसून मुरकुंडी वळली.आठवलेंची हिंग्लिश....

इन इंडिया वाँट पिस देअर फाॅर व्ही वाँट सिंबायोसिस....डाॅ.मुजमदारजी आय हार्ट ली विश...बिकाॅझ

I like सिंबायोसिस....

Loading...
Loading...

शर्मिला टागोर is फिल्म ऍक्टरेस but i am पारलामेंट ऍक्टर...Your also popular Heroin because i like your अभिनय...your For Beautiful lady...i like Film industry....because if i cant i join politic then i was thinking to come in film industry..!.. If i fail in political industry then i will come definitely to film industry..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 10:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close