S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...म्हणून राष्ट्रवादीला कायमचं गाडा: रामदास आठवले
  • VIDEO: ...म्हणून राष्ट्रवादीला कायमचं गाडा: रामदास आठवले

    Published On: Apr 17, 2019 01:17 PM IST | Updated On: Apr 17, 2019 01:17 PM IST

    सोलापूर, 17 एप्रिल: अकलूजमध्ये प्रचारसभेदरम्यान रामदास आठवलेंनी कवितेमधून आघाडीवर टीका केली आहे. रामदास आठवलेंच्या कवितेला मतदार आणि कार्यकर्त्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आठवलेंच्या कवितेमुळे सभास्थळी हास्यकल्लोळ निर्माण झाला. कवितेतून आठवलेंनी थेट शरद पवारांना टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close