• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : 'देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? खरा वाघ कोण हे निवडणुकीतच कळेल'
 • VIDEO : 'देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? खरा वाघ कोण हे निवडणुकीतच कळेल'

  News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 05:09 PM IST | Updated On: Jan 7, 2019 05:14 PM IST

  नवी दिल्ली, 7 जानेवारी : '2019 च्या निवडणुकीत कळेल की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी खरा वाघ कोण आहे,' असं विधान आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. जर शिवसेना सोबत येत नसेल तर आम्ही भाजपसोबत लढण्याच्या तयारीत आहोतच, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, आधीच युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच आता रामदास आठवले यांनी केलेल्या या विधानाने हा तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी