S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'तुम्हाला कृषी खाते मिळेल', विखे पाटलांना भाजप मंत्र्याची जाहीर आॅफर
  • VIDEO : 'तुम्हाला कृषी खाते मिळेल', विखे पाटलांना भाजप मंत्र्याची जाहीर आॅफर

    Published On: Jan 7, 2019 06:06 PM IST | Updated On: Jan 7, 2019 06:08 PM IST

    साहेबराव कोकणे, अहमनगर, 7 जानेवारी : विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. "आपल्याला आता जुने जतन करावे लागेल, या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषी खाते होते. घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपात आले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषी खाते तुम्हाला मिळेल", असं जाहीर आश्वासनच राम शिंदेंनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close