• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप
  • VIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 08:58 AM IST | Updated On: Jan 20, 2019 09:05 AM IST

    पुणे, 20 जानेवारी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'भाजपच्या अनेक भ्रष्ट नेत्यांचे कारखाने आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांना लुटायचं आहे. एफआरपी न देणाऱ्यांवर मुख्यमंत्रीही कारवाई करत नाहीत. मोडून तोडून एफआरफी द्या, असे ते कारखानदारांना सांगतात,' असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी