Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया
  • VIDEO : '...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 05:53 PM IST | Updated On: Mar 28, 2019 05:53 PM IST

    कोल्हापूर, 28 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, 'मी शेतकरी आहे, त्यामुळे कोणत्या अवजारांचा कधी वापर करायचा हे मला माहीत आहे. सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी त्यांच्या डोक्यात बॅट घालू.'

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी