S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन- राजू शेट्टी
  • VIDEO: मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन- राजू शेट्टी

    Published On: May 15, 2019 11:20 AM IST | Updated On: May 15, 2019 11:20 AM IST

    मुंबई, 15 मे: मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन अशा घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे. सदाभाऊ खोत औरंगाबादमध्ये दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असल्यानं सदाभाऊ खोत यांच्यावर टीका होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close