News18 Lokmat

पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळेंवर दुपारी अंत्यविधी

पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचं मुंबईच्या ग्लोबल हाॅस्पिटल रात्री 11:30 च्या दरम्यान निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. ते गेल्या एक-दीड महिन्यांपासून उपचार घेत होते.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2017 02:11 PM IST

पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळेंवर दुपारी अंत्यविधी

मुंबई, 08 आॅक्टोबर : पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचं मुंबईच्या ग्लोबल हाॅस्पिटल रात्री 11:30 च्या दरम्यान निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. ते गेल्या एक-दीड महिन्यांपासून उपचार घेत होते.  आमदार असताना विधानभवनामध्ये अनेक संवेदनशील विषयांवर त्यांची अभ्यासू आणि आक्रमक भाषणं प्रसिध्द आहेत.

एक अभ्यासू तरूण नेतृत्व हरपल्यानं नगर जिल्ह्यातील राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झालीय. आज दुपारी ४:३० वाजता कासार पिंपळगाव  इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2017 02:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...