S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदींच्या पत्रकार परिषदेबाबत राज ठाकरे म्हणतात, 'यासारखं दुर्दैवं नाही'
  • VIDEO: मोदींच्या पत्रकार परिषदेबाबत राज ठाकरे म्हणतात, 'यासारखं दुर्दैवं नाही'

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 01:53 PM IST | Updated On: May 18, 2019 02:11 PM IST

    मुंबई, 18 मे: पत्रकारांना सामोरं जायला आपले पंतप्रधान घाबरतात हे दुर्दैव अशी जहरी टीका राज ठाकरे यांनी केली. पाच वर्षानंतर ही पंतप्रधानाना पत्रकारांशी बोलण्याची वेळ आली तरी ते बोलत नाहीत. त्यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close