मोदींनाच मोदी म्हणत आहेत...बोला काय प्रश्न विचारू? महामुलाखतीवर राज ठाकरेंचा निशाणा

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच मुलाखत झाली. या मुलाखतीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीवर राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र रेखाटलं आहे. मुलाखतीत मोदींना विचारण्यात आलेले प्रश्न पूर्वनियोजित असल्याचं राज ठाकरेंनी दाखवलं.

राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नरेंद्र मोदी हे राज यांचे टार्गेट राहिले आहे. पाहुयात अशीच काही व्यंगचित्र...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या