• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार
  • VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 07:33 AM IST | Updated On: May 18, 2019 07:33 AM IST

    रायगड, 18 मे: मुंबई गोवा हायवेवर पहाटे 4 च्या सुमारास कारनं अचानक पेट घेतला आणि जागीच कार जळून खाक झाली. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण मात्र समजे नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी