• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींनी अडवाणींना जोड्याने मारून स्टेजवरून खाली उतरवलं - राहुल गांधी
  • VIDEO : मोदींनी अडवाणींना जोड्याने मारून स्टेजवरून खाली उतरवलं - राहुल गांधी

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 06:39 PM IST | Updated On: Apr 5, 2019 07:22 PM IST

    चंद्रपूर, 05 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणींना गुरू मानतात. मात्र, त्यांनी अडवाणींना जोडयानं मारुन स्टेजवरुन खाली उतरवलं, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी केला. ते चंद्रपूरच्या सभेत बोलत होते. तसंच मोदींचं वर्तन हे हिंदू धर्माच्या विरोधात असल्याची टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी