News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'या' कारणामुळे राहुल गांधी मुंबईत रोड शोसाठी आले नाहीत?
  • SPECIAL REPORT: 'या' कारणामुळे राहुल गांधी मुंबईत रोड शोसाठी आले नाहीत?

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 07:55 AM IST | Updated On: Apr 26, 2019 08:11 AM IST

    मुंबई,25 एप्रिल, सागर कुलकर्णी,प्रतिनिधी: दक्षिण मुंबईत मिलिंद देवरांसाठी आघाडी जोरदारपणे प्रचार करत आहे. आघाडीच्या प्रचारात मनसेचे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत हे मात्र नवल. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळे राहुल गांधींचा मुंबईत रोड शो झाला नाही, असा आरोप होत असताना मिलिंद देवरा यांनी हा आरोप फेटाळला आहे. पण राहुल गांधी मुंबईत रोड शोसाठी का आले नाहीत? हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी