• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद
  • VIDEO: काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 02:06 PM IST | Updated On: Jun 4, 2019 02:07 PM IST

    मुंबई, 4 जून: राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विधिमंडळात जाऊन त्यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पक्षात होणाऱ्या कोंडीमुळे मी राजीनामा देत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी भाजप प्रवेशाबाबत मात्र बोलणं टाळलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close