News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आघाडी की युती? राधाकृष्ण विखेंच्या मते शिर्डीत कुणाची हवा?
  • VIDEO: आघाडी की युती? राधाकृष्ण विखेंच्या मते शिर्डीत कुणाची हवा?

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 10:16 AM IST | Updated On: Apr 29, 2019 10:16 AM IST

    शिर्डी, 29 एप्रिल: देशात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लोणी प्रवरानगर इथे मतदानाचा हक्क बजावला आहे. राधाकृष्ण विखेंनी यावेळी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर विखे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी