News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...तेव्हा मी मंत्रिपदाची शपथ घेणार', राधाकृष्ण विखेंचा खुलासा
  • VIDEO : '...तेव्हा मी मंत्रिपदाची शपथ घेणार', राधाकृष्ण विखेंचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 03:03 PM IST | Updated On: Jun 12, 2019 03:03 PM IST

    अहमदनगर, 12 जून: मंत्रिमंडळ विस्ताराआधी राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश होईल अशा चर्चा आहे. भाजप प्रवेशाबाबत विखेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याच दिवशी भाजपात प्रवेश करणार असल्याचं राधाकृष्ण विखेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी