• होम
  • व्हिडिओ
  • शेतकऱ्यांच्या लेकींना पोलिसांनी बळजबरीने ICUमध्ये हलवलं, पुणतांब्यात कडकडीत बंद
  • शेतकऱ्यांच्या लेकींना पोलिसांनी बळजबरीने ICUमध्ये हलवलं, पुणतांब्यात कडकडीत बंद

    News18 Lokmat | Published On: Feb 9, 2019 11:50 AM IST | Updated On: Feb 9, 2019 12:17 PM IST

    अहमदनगर, 09 फेब्रुवारी : पुणतांबा इथे शेतकऱ्यांच्या मुलींनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6 दिवस आहे. हे आंदोलन संपवण्यासाठी पोलीस आणि महसुल प्रशासनाकडून दडपशाही होतं आहे. आंदोलक निकीता जाधव, पुनम जाधव यांना बळजबरीने रूग्णालयात हलवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुणतांबेमधील उपोषणस्थळावरचा मंडपही काढण्यात आला आहे. तर पोलिसांच्या दडपशाहीविरोधात ग्रामस्थांनी आज पुणतांबे बंद पाळला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी