• VIDEO: पुण्यात जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 12:22 PM IST | Updated On: Jul 29, 2019 12:22 PM IST

    पुणे, 29 जुलै: राष्ट्रभूषण चौक खडक माळ आळी इथं जुन्या वाडयाचा काही भाग पडला आहे. पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं आहे. या वाड्यातली सगळे नागरिक सुखरूप आहेत. घोरपडे पेठेतली ही घटना आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी