• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात मृत्यूचं तांडव! संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू
  • VIDEO: पुण्यात मृत्यूचं तांडव! संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 07:22 AM IST | Updated On: Jun 29, 2019 01:32 PM IST

    अव्दैत मेहता(प्रतिनिधी), पुणे, 29 जून: कोंढवा बुद्रुक इथे बडा तलाव मस्जिद परिसरातील आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला. या ठिकाणी एकूण 17 जण कच्च्या घरात रहात असल्याची माहिती मिळत आहे. ढिगाऱ्याखाली एकूण 17 जण अडकले होते. पुण्यात मुसळधार पाऊस असल्यानं मलबा हटवण्यात मोठे अडथळे येत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी