• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग
  • VIDEO: पुण्यात मेट्रोचं कामावेळी सापडले दोन भुयारी मार्ग

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 03:19 PM IST | Updated On: Mar 29, 2019 03:37 PM IST

    पुणे, 29 मार्च : स्वारगेट येथे मेट्रोचे भुयारी मार्गाचे काम सुरू असताना जमिनीखाली 40 वर्षांपूर्वीची पाणीपुरवठ्याची व्यवस्था आढळून आली आहे. स्वारगेट येथील कॅनॉलमधून पाणी घेऊन ते जलकेंद्राला पुरविण्यासाठी दोन स्वतंत्र वाहिन्या या ठिकाणी टाकल्याचे दिसून आले आहे. त्याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नसली, तरी स्वारगेटच्या जलकेंद्राचे काम 1910 च्या सुमारास पूर्ण झाले, तेव्हाची ही व्यवस्था असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी