• होम
  • व्हिडिओ
  • पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू
  • पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 07:45 AM IST | Updated On: Jul 20, 2019 07:45 AM IST

    पुणे, 20 जुलै: पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुभाजक ओलांडून ट्रकवर जाऊन आदळली आणि अपघात झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी