Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मृत्यूची भिंत ! पुण्यात आणखी 6 निष्पापांचा बळी
  • SPECIAL REPORT : मृत्यूची भिंत ! पुण्यात आणखी 6 निष्पापांचा बळी

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 09:11 PM IST | Updated On: Jul 2, 2019 09:19 PM IST

    पुणे, 2 जुलै : पुण्यात कोंढव्याप्रमाणेच आंबेगाव परिसरातही संरक्षक भिंत कोसळून 6 बांधकाम मजुरांचा बळी गेलाय. इमारतींच्या संरक्षक भिंतीचा आधार घेऊन तात्पुरता निवारा उभारला जातो. मात्र पुण्यात संरक्षक भिंती शेजारचे निवारे आता मृत्यूचे सापळे बनलेत

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी