S M L

पुण्यात गोदामाला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू

पुण्यातील शिवाजीनगर इथं भोसले जलतरणासमोर असलेल्या एका खासगी प्रेस आणि गोदामाला मध्यरात्री भीषण लागली.

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2018 11:10 AM IST

पुण्यात गोदामाला भीषण आग, 2 जणांचा मृत्यू

पुणे, 14 मार्च :  शिवाजीनगरमध्ये एका खासगी प्रेस आणि गोदामाला भीषण लागली होती. या आगीत 2 जणांचा मृत्यू झालाय.

पुण्यातील शिवाजीनगर इथं भोसले जलतरणासमोर असलेल्या एका खासगी प्रेस आणि गोदामाला मध्यरात्री भीषण लागली.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सात अग्निशमन दलाच्या गाड्या आग दाखल झाल्या होत्या. पहाटे ही आग आटोक्यात आली. या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. या आगीत प्रेस आणि गोदाम जळून खाक झालाय. ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 07:23 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close