• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! रेल्वेला रुळावरून पाडण्याचा रचला होता कट
  • VIDEO: धक्कादायक! रेल्वेला रुळावरून पाडण्याचा रचला होता कट

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 11:25 AM IST | Updated On: May 18, 2019 11:25 AM IST

    पुणे, 18 मे: रेल्वेला रुळावरून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे ठेवून मोठा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न होत होता. अशी धक्कादायक माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे. मागील 3-4 महिन्यांत जवळपास 8 ते 10 वेळेस अशा प्रकारच्या घटना पुणे रेल्वे विभागात घडल्या असून, यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी