• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संतापजनक! पुण्यामध्ये कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
  • VIDEO : संतापजनक! पुण्यामध्ये कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 04:21 PM IST | Updated On: Feb 25, 2019 04:36 PM IST

    पुणे, 25 फेब्रुवारी : पुण्यामध्ये कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज केला आहे. समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर तरुणांचं आंदोलन सुरू होतं. आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरले होते. आता पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने कर्णबधीर तरुण संतप्त झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी