Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: फेसबुकवरील मैत्रीनं केला घात, पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं?
  • SPECIAL REPORT: फेसबुकवरील मैत्रीनं केला घात, पाहा पुण्यातील महिलेसोबत काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 08:31 AM IST | Updated On: Jul 16, 2019 08:37 AM IST

    वैभव सोनवणे (प्रतिनिधी) पुणे, 16 जुलै: फेसबुकच्या दुनियेत जगणाऱ्यांनो सावधान. कारण तुमचा जीव जावू शकतो. फेसबुक फ्रेन्डनच खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. आणि पोलिसांनीही फेसबुकच्या माध्यमातून खुन्याला अटक केली. पाहा पुण्यातला हा खळबळजनक रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी