• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाई करताना पोलिसांची महिलेला मारहाण
  • VIDEO: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाई करताना पोलिसांची महिलेला मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 08:26 AM IST | Updated On: Jul 11, 2019 08:26 AM IST

    पुणे, 11 जुलै: पुणे इथं मगरपट्टयात अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान चहा विकणाऱ्या आजीला महिला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होते आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी