News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात खड्ड्यांविरोधात मनसैनिकांचं 'बोटिंग' आंदोलन
  • VIDEO : पुण्यात खड्ड्यांविरोधात मनसैनिकांचं 'बोटिंग' आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 08:58 PM IST | Updated On: Jul 3, 2019 08:58 PM IST

    पुणे, 3 जुलै : पुण्यात खड्ड्यांविरोधात मनसेनं पुन्हा एकदा अनोखं आंदोलन केलं. खड्ड्यातल्या पाण्यात मासे पकडत आणि बोटिंग करत मनसैनिकांनी निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कात्रज-कोंढवा रस्त्याचं भूमिपूजन झालं. मात्र अजूनही रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. तसंच रस्त्यावर ग्रेड सेपरेटरसाठी खणलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं आहे. याविरोधात मनसे नगरसेवक वसंत मोरेंसह त्यांचे कार्यकर्ते बोटीत बसले आणि खड्ड्यातल्या पाण्यात बोट चालवून निषेध नोंदवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी