News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • शेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा! पाहा SPECIAL REPORT
  • शेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा! पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 08:26 AM IST | Updated On: Jul 13, 2019 08:26 AM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 13 जुलै: हवामान खातं अस्तित्वात येण्याआधी ग्रामीण भागात भोलानाथ अर्थात नंदीबैल पावसाचा अंदाज सांगायचा. पण विज्ञानाच्या प्रगतीनंतर भोलानाथाची जागा हवामान खात्यानं घेतली. मात्र हवामान खात्याच्या वारंवार फसणाऱ्या अंदाजांमुळे त्रस्त शेतकऱ्यानं आज हवामान खात्याच्या कार्यालयात नंदीबैल बांधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी