• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुण्यातील मेट्रोच्या भुयारी स्टेशनचा तिढा सुटला! असं होणार मार्गिकेचं काम
  • SPECIAL REPORT: पुण्यातील मेट्रोच्या भुयारी स्टेशनचा तिढा सुटला! असं होणार मार्गिकेचं काम

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 11:52 AM IST | Updated On: Jun 23, 2019 11:58 AM IST

    अद्वैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 23 जून: पुण्यातील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेवर असणाऱ्या कसबा पेठेत होणाऱ्या भुयारी स्टेशनचा तिढा अखेर सुटला. दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हे स्टेशन होणार आहे. यामुळे फडके दौद परिसरातील नागरिक आणि दुकानदारांनी सुटकेचा निःश्वास टाकला. नेमकं काम सुरू होणार पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close