• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम
  • VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम

    News18 Lokmat | Published On: May 5, 2019 10:27 AM IST | Updated On: May 5, 2019 10:30 AM IST

    अद्वैत मेहता, प्रतिनिधी पुणे, 5 मे: येरवडा गुंजन टॉकीज चौकात पालिकेची ड्रेनेजची लाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close