पुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप

पुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप

त्यामुळे आतापर्यंत तब्बल ३ लाख ७१ हजार वैयक्तिक १ दिवसाचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.

  • Share this:

29 डिसेंबर : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी तब्बल तळीरामांनी ३ लाख ७१ हजार वैयक्तिक एक दिवसाचे परवाने मिळवले आहे.

पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने दारू पिऊन सोलिब्रेशन करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यंदा १ दिवसाच्या दारू पिण्याच्या परवान्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल ३ लाख ७१ हजार वैयक्तिक १ दिवसाचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहे.

या परवान्याचं वितरण हे बारमालक आणि एव्हेंट ऑर्गनायजर यांना करावं लागणार आहे. जवळपास १५० विशेष कार्यक्रमांना परवानगी ही उत्पादनशुल्क विभागाने दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 11:44 PM IST

ताज्या बातम्या