• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यातील उमेदवाराचा हटके प्रचार; ना वाहनांचा ताफा, ना कार्यकर्त्यांची फौज
  • SPECIAL REPORT : पुण्यातील उमेदवाराचा हटके प्रचार; ना वाहनांचा ताफा, ना कार्यकर्त्यांची फौज

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 09:22 AM IST | Updated On: Apr 16, 2019 09:22 AM IST

    वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे 16 एप्रिल: पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अपक्ष उमेदवार आनंद वांजपे यांनी मात्र प्रचाराची हटके युक्ती शोधून काढली आहे. त्यांच्या या प्रचाराची सर्वत्र चर्चा होते आहे. वांजपे यांनी आपल्या प्रचारातून पर्यावरणाचा संदेशही दिला आहे. निवडणुकांच्या या रणधुमाळीत आनंद वांजपे यांचा प्रचार लक्ष्यवेधून घेण्यासारखा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close