News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भरधाव कारची दुकानाला धडक, अपघाताची घटना CCTVमध्ये कैद
  • VIDEO: भरधाव कारची दुकानाला धडक, अपघाताची घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 01:37 PM IST | Updated On: Jul 11, 2019 01:37 PM IST

    देहूरोड, 11 जुलै: देहूरोड इथे बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर भरधाव कारची किराणा दुकानाला धडक झाली. कार चालकाचा ताबा सुटल्यानं कार थेट दुकानाला जाऊन धडकली. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुकानाचे मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे या घटने प्रकरणी देहुरोड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्हीच्या आधारे देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी