• होम
  • व्हिडिओ
  • गुढीपाडव्यानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं; पाहा VIDEO
  • गुढीपाडव्यानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं; पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 01:18 PM IST | Updated On: Apr 6, 2019 01:18 PM IST

    पुणे, 6 एप्रिल : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला गुढीपाडवा निमित्त 3 किलो सोन्याचे उपरणं अर्पण करण्यात आलं. 'व्यंकटेश हॅचरिज'चे प्रमुख व्यंकटेश राव यांनी हे उपरणं गणपतीला अर्पण केलं. दगडूशेठ गणपतीच्या दागिन्यांमध्ये उपरण्याची कमतरता होती. आता बाप्पांचा पोशाख पूर्ण झाला आहे. हे उपरणं धरून 100 किलो सोन्याचे बाप्पांचे दागिने झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी